Smart Farming: कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सौर ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली
Drip Irrigation: लहान शेतकऱ्यांसाठी तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप, मातीतील आर्द्रता मोजणारा सेन्सर, मोबाइल अॅपद्वारे नियंत्रण, ठिबक सिंचन प्रणाली आणि मिनी बॅटरी यांचा एकत्रित वापर अत्यंत उपयुक्त ठरतो.
Smart irrigation system for small farmers in IndiaAgrowon