Sugarcane Nutrient Management : उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
Sugarcane Fertilizer Management : गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. योग्य आंतरमशागत, पक्वतेनुसार ऊस तोडणी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने खोडवा व्यवस्थापन लक्षात घेऊन ऊस उत्पादनात वाढ करणे शक्य आहे.