Urad Harvesting : उडदाचा कापणी, मळणी खर्च परवडेन

Farming Crisis : जळगाव खानदेशात केळी, कापसाच्या दरांचा प्रश्न असतानाच उडीद पिकासंदर्भातही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. उडदाच्या कापणीसाठी एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये, तर मळणीसाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येत आहे.
Urad Harvesting
Low yield and high cost crisis in Urad cultivationagrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com