Industry Chair: ‘इंडस्ट्री चेअर’द्वारा कुशल मनुष्यबळ निर्मिती
Industrial Expansion: दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री आणि मत्स्यपालन क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर कुशल मनुष्यबळाची वाढती गरज ओळखून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) ‘इंडस्ट्री चेअर’ ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.