Skill Development: कौशल्य विकासाद्वारे समर्थ भारताची उभारणी
Symbiosis University: सिम्बॉयोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, वेगाने बदलणाऱ्या जगात टिकण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी कौशल्य विकास अत्यावश्यक आहे.