leopard Trapped: देवगाव येथे ६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद
Wildlife Conflict: देवगाव परिसरात गावांत बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री येथील किशोर दत्तू बोचरे यांच्या गट नंबर ८०/२ मध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला.