Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस
Climate Change: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदाचा पावसाळा अक्षरशः सहा महिने टिकला. मे महिन्यातील पूर्वमोसमी पावसापासून सुरू झालेला हा पाऊस ऑक्टोबरपर्यंत आणि नोव्हेंबरमध्येही काही भागात चालूच राहिला.