SIT investigation: या प्रकरणाचा खुलासा होऊन तीन दिवस लोटले असतानाही या मागील नेमक्या कारणांचा उलगडा होत नसल्याने अखेरीस या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्याच्या निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी दिली.