SIT Investigation: ज्वारी, कापूस खरेदी अनियमितता प्रकरणी ‘एसआयटी’ दाखल
Agriculture Procurement Irregularities: अकोला जिल्ह्यातील ज्वारी खरेदी, ‘सीसीआय’ची कापूस खरेदी तसेच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी शासनाने नियुक्त केलेले विशेष तपासणी पथक (एसआयटी) जिल्ह्यात दाखल झाले आहे.
SIT investigation into cotton procurement irregularitiesAgrowon