Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका
Power Outage: वादळी पावसाने वीज महावितरणला मोठा फटका बसला आहे. पूर्व भागातील तीन विभागातील ९९ वीजखांब कोसळल्याने २० हून अधिक गावे अंधारात लोटली गेली आहेत.
Storm Damages Power Infrastructure in SinnarAgrowon