Major Pipeline Burst: सिन्नरला दारणा योजनेची जलवाहिनी फुटली
Darna Water Scheme: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ एका भरधाव क्रेनला भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेली ही क्रेन थेट सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हवर जाऊन आदळली.
Major Pipeline Burst in Sinnar After Crane AccidentAgrowon