APMC Sinnar: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतीमाल विक्रीसाठी पणन विभागामार्फत तयार केलेल्या मालमध्ये भाजीबाजार भरविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.
Demand to Shift Vegetable Market to Panan Mall in SinnarAgrowon