Rain Update: देवपूर, पांगरीत २४ तासांत ७५ मिमी पाऊस
Heavy Rain: सिन्नर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडला. देवपूर व पांगरी मंडलात २४ तासांत ७५.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. घरांची पडझड, रस्ते वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
Heavy Rain Batters Sinnar; Three Dams OverflowAgrowon