SindkhedRaja APMC: सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा करणार जाहीर लिलाव
Revenue Department: सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडे प्रलंबित असलेल्या जमीन महसुलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.