Panchayat Raj Campaign: पंचायत राज अभियानात सिंदखेड ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम
Government Scheme: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मूल्यांकनात सिंदखेड ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.