Water Conservation: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणाकरिता वनराई बंधारे हा सक्षम पर्याय निश्चित करण्यात आला आहे.
Sindhudurg Launches Community Campaign to Build 10,500 Vanrai BundsAgrowon