Paddy Crop Damage: सिंधुदुर्गात वादळी पावसाचा भात पिकाला फटका

Agriculture Crisis: सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी काही भागांत झालेल्या वादळी पावसाने परिपक्व झालेले भात पीक जमिनीवर कोसळले आहे. कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पीक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
Storm damage to rice fields in Sindhudurg district
Impact of stormy weather on paddy farming in KonkanAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com