Sindhudurg Rainfall Update: सिंधुदुर्गात सप्टेंबरमध्ये ५६ टक्के पाऊस तूट
Rainfall Deficit: जून, जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यातही पावसाने घोर निराशा केली आहे. शेतीसाठी महत्त्वाच्या या महिन्यात सरासरीच्या तब्बल ५६ टक्के पावसाची तूट झाली असून, पूर्ण महिन्यात केवळ १५२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
September Rainfall Falls 56% Below Average in SindhudurgAgrowon