Paddy Production: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात भातपिकाच्या कापणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात लागवड केलेली पिके कापणीयोग्य झाली आहेत. मात्र, पिकांची अवस्था अतिशय दयनीय असून, यंदा भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Early-Planted Rice Crops Ready for Harvest in SindhudurgAgrowon