Agriculture Workshop: काजू उत्पादकांसाठी सिंधुदुर्गात आज कार्यशाळा
Cashew Farmers Workshop: सहकार व पणन विभाग आणि कृषी विभाग, काजू बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग येथे गुरुवारी (ता. १२) आणि रत्नागिरी येथे शुक्रवारी (ता. १३) काजू उत्पादकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.