Sindhudurg Temperature Update: सिंधुदुर्गात तापमानवाढीचा कहर
October Heat: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कहर सुरू असून, सलग तिसऱ्या दिवशी मुळदे संशोधन केंद्रावर ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ झाली आहे.
Rising Temperatures Raise Concerns Over Paddy Harvest in SindhudurgAgrowon