Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक
Water Scarcity: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पोईप आणि वाफोली ही दोन धरणे पूर्णतः कोरडी पडली आहेत. वाढलेल्या तापमानाचा हा परिणाम मानला जात आहे.