Cashew Season: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात कमी झालेल्या पावसाचा मोठा फटका यंदा आंबा आणि काजू पिकांना बसण्याची शक्यता असून, आंबा पिकात पालवीचे प्रमाण वाढत असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Low Rainfall Raises Concerns for Mango and Cashew CropsAgrowon