Malvani Language: ‘मालवणी’च्या संवर्धनासाठी सिंधुदुर्गात संशोधन केंद्र
Language Research: मालवणी भाषा, संस्कृती आणि लोककलेच्या संवर्धनासह मालवणी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मालवणी संशोधन केंद्र’ सुरू करण्यात येईल.
Maharashtra Plans Global Recognition for Malvani LanguageAgrowon