Kharif Fertilizer Stock: खरिपासाठी ४ हजार ४४४ टन खतसाठा सिंधुदुर्गात उपलब्ध
Agriculture Department: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ४ हजार ४४४ टन खतसाठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
fertilizer stock available for Kharif season in Sindhudurg districtAgrowon