Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; नदीनाले प्रवाहित, शेतीकामांना वेग
Farming Activities: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार सरी कोसळत आहेत.
Heavy Rainfall Revives Rivers and Streams in SindhudurgAgrowon