Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात वादळी पावसामुळे अनेक भागांत पडझड
Rain Damage: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून वादळी पावसामुळे अनेक भागांत पडझड झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.
Stormy Rains Cause Damage Across Sindhudurg, NDRF DeployedAgrowon