Sindhudurg News : जिल्ह्यातील ४२ प्रकल्पांपैकी २३ प्रकल्प १०० टक्के भरले असून ६ प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ९१.१७ टक्के आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या सरी सुरू आहेत. .जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. सिंधुदुर्गात दोन मोठे, तीन मध्यम आणि ३७ लघुसिंचन प्रकल्प आहेत. तिलारी विद्युत प्रकल्पात ९६.६२ टक्के तर तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ९६.४४ इतका पाणीसाठा आहे. .Parbhani Water Storage : करपरा, मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा.कोर्ले सातेंडी हा मध्यम प्रकल्प पूर्णतः भरला आहे. अरुणा मध्यम प्रकल्पात ८५.३९ टक्के तर देवधर प्रकल्पात ८५.०७ पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ३७ लघुसिंचन प्रकल्प आहेत. त्यामुळे २२ प्रकल्प पूर्णतः भरले आहेत. .Nashik Water Storage : नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ९४ टक्क्यांवर.याशिवाय अन्य काही प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.दरम्यान जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात हलक्या सरी सुरू आहेत. दहा ते पंधरा दिवसांनंतर पावसाने उघडीप दिली आहे..एकूण प्रकल्प - ४२१०० टक्के भरलेले प्रकल्प - २३९० ते ९९ टक्क्यांपर्यंत भरलेले प्रकल्प - ६८० ते ९० टक्क्यांपर्यंत भरलेले प्रकल्प - ४५० ते ६० टक्क्यांपर्यंत भरलेले प्रकल्प - ५० ते १५ टक्के भरलेले प्रकल्प - ३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.