Crop Loss Assessment: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७०० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
Sindhudurg Drought: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात ५१ हजार १५७ हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून, आतापर्यंत केवळ ५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Crop Damage Surveys Underway for Rice, Finger Millet and Groundnut in SindhudurgAgrowon