Farmer Demand: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यंदापासून नारळ आणि सुपारी या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर, तर आंबा आणि काजू पिकांसाठी ३० नोव्हेंबर आहे.
Coconut and arecanut crop insurance in SindhudurgAgrowon