Cashew Procurement: सिंधुदुर्गला २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू
Cooperative Societies: काजू बी ला चांगला दर मिळावा या हेतूने जिल्ह्यातील २६ सहकारी सेवा संस्थांमार्फत काजू बी खरेदी करण्याचा निर्णय सयुंक्त बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे दिली.
cashew procurement centers for farmers Sindhudurg MaharashtraAgrowon