Sindhudurg Farmer Loan Relief:
सिंधुदुर्गातील ३७१ शेतकरी ‘ओटीएस’साठी पात्र
Karjmukti Yojana: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी जिल्ह्यातील ३७१ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
371 Sindhudurg Farmers Eligible for One-Time Settlement SchemeAgrowon