Sina Kolegav Dam: ‘सीना-कोळेगाव’मधून २० हजार क्युसेक विसर्ग
Dam Overflow: परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी (ता. १५) सकाळी साडेनऊ वाजता धरणाचे सर्व तेरा दरवाजे उघडून सीना नदी पात्रात तब्बल २०,००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.