Post Harvest Management: संत्रा फळाचे काढणीपश्चातचे नुकसान टाळण्यासाठी सोपे उपाय
Citrus Fruit Storage: नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तोडणीनंतर फळांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासोबत फळांची विक्रीपूर्व प्रक्रिया, निवडणी, प्रतवारी आणि पॅकिंग या टप्प्यांवर काळजीपू्र्वक प्रक्रिया केल्यास फळांची टिकवणक्षमता वाढते आणि निर्यातीसाठी दर्जा टिकून राहतो.