Jowar Pest Management: रब्बी ज्वारीवरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सोप्या २ पद्धती
Armyworm Control: लष्करी अळी ही फार नुकसानकारक अळी असून ती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. त्यामुळे शेतकरी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या मदतीने या लष्करी अळीवर नियंत्रण मिळवू शकतात.