Wheat Aphid: गव्हावरील मावा नियंत्रणाच्या ३ सोप्या पद्धती
Wheat Pest Control: सध्या गहू पीक वाढीच्या अवस्थेत असताना अनेक भागांत मावा किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वेळीच योग्य उपाय न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते, त्यामुळे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.