Sugarcane Seed Treatment: उसाच्या बेणे निर्मितीची सोपी आणि कमी खर्चिक पद्धत, उतिसंवर्धित रोपे का महत्त्वाची?
Tissue Culture Sugarcane: बेणेप्रक्रियेमुळे उगवण चांगली होते, कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि उसाची वाढ जोमदार होते. तसेच बेण्यांसाठी उतिसंवर्धित रोपांचा वापर केल्यास रोगमुक्त बेणे घेणे शक्य होते.
Simple and LowCost Sugarcane Seed Treatment MethodAgrowon