Galyukt Jamin: शेतात गाळ टाकण्यासाठी सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स
Farm Silt Application: उन्हाळा लागला की शेतामध्ये गाळ टाकण्याच्या कामांना गती येते. मातीच्या सुपीकतेसाठी गाळ टाकणे महत्त्वाचे आहे. परंतु गाळ टाकताना मातीची प्रकार, गाळाचा थर, मशागत, पिकांची निवड, खत पाणी या सर्वांचे नियोजन करणे आवश्यक असते.