Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे
Nashik Mela Development: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा भव्य दिव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत.
₹35,000 Crore Development Plan for Simhastha Kumbh Mela in NashikAgrowon