Gold Silver Prices(Agrowon)
ॲग्रो विशेष
Gold Silver Prices: खरेदीदारांना घाम फुटला; चांदी ४ लाख पार, सोने पावणेदोन लाखांवर
Gold And Silver Rates Hit Record High: सोने, चांदी दराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. चांदीने ४ लाख रुपयांचा टप्पा पार केला असून, सोने पावणेदोन लाखांवर पोहोचले आहे.

