Irrigation Projects Storage: धुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांत साचला गाळ
Water Storage: धुळे जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने जलसाठा क्षमता कमी झाली आहे. उन्हाळ्याच्या मध्यातच हे प्रकल्प कोरडे पडण्याची वेळ येत असून शेतकऱ्यांसाठी ही गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.