Silk Cocoon Production: रेशीम कोषाचे दोन जिल्ह्यांत २५८.६९५ टन उत्पादन
Silk Farming: आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात २००.०५५ टन आणि हिंगोली जिल्ह्यात ५०.६४ टन मिळून एकूण २५०.६९५ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले.
Cocoon Production Reaches 250.695 Tons in Two DistrictsAgrowon