Silicon Use In Maize Farming: मका उत्पादनवाढीसाठी सिलिकॉन फायदेशीर
Crop Protection: सतत बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांवर जैविक व अजैविक ताणतणाव वाढत असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता, अती थंडी किंवा अति उष्णतेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सिलिकॉनचा वापर उपयुक्त ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.