Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत
Khandesh Agriculture: यंदा कमी पावसाने अनेक भागात पिकांची वाताहत झाली. सध्या पाऊस आहे. खरिपातील पिकांची स्थिती काही भागात बरी. अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. तसेच माळरानासह शिवारातही हिरवा चारा तयार होत आहे.