Yeldari Dam Storage: सिद्धेश्वर धरणात शून्य टक्का, येलदरीत ५२.५० टक्के पाणीसाठा
Siddheshwar Dharan Panisatha: परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणातील पाणीसाठ्यात केवळ किरकोळ वाढ झाली असून, सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही.