Siddheshwar Agriculture Exhibition: सोलापुरात २५ डिसेंबरपासून ‘श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन’
Agriculture Exhibition: सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर यात्रेनिमित्त ‘श्री सिद्धेश्वर कृषी-२०२५’ या भव्य राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.