Sugarcane Payment: ‘श्री दत्त’कडून ५० रुपये प्रमाणे बिल खात्यावर जमा
Shri Datt Sugar Factory: शिरोळ येथील श्री दत्त कारखान्याने गळीत हंगाम २०२५ -२६ मध्ये कारखान्याने गळितास उपलब्ध होणाऱ्या उसास हंगामात एक रकमी प्रतिटन ३४५० व सन २०२६ च्या दीपावली पूर्वी उर्वरित प्रति टन ५० रुपये असा एकूण प्रति टन रुपये ३५०० दर जाहीर केला होता.
Shri Datt Sugar Factory Credits ₹50 Per Tonne to Sugarcane FarmersAgrowon