Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत
Shri Datt Pattern: शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नला मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.