Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’कडून खोडवा उसास १०० रुपये प्रतिटन अनुदान

Sugar Industry: भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आगामी गळीत हंगामात उशिरा तोडणी होणाऱ्या व सुरू उसास ७५ रुपये, तर खोडवा उसास १०० रुपये प्रतिटन अनुदान देण्यात येणार आहे. कारखाना १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून सर्व मशिनरीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे.
Chhatrapati Sugar Factory
Chhatrapati Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com