Agriculture Production: शेतीमधील नव्या सुधारणा, उत्पादन वाढ दाखवा: प्रकाश आबिटकर
Prakash Abitkar Suchana: कृषी विस्तार कामे वाढवा, माती परीक्षण मोहीम यशस्वी करा, नव तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल यासाठी प्रत्यक्ष बांधावर जावून काम करा, अशा सूचना आबिटकर यांनी केल्या.
Kolhapur district review meeting for Kharif 2026 preparationsAgrowon